ग्रामपंचायत अर्थे बु || ता. शिरपूर जि.धूळे

Grampanchayat Arthe BK, Tal-Shirpur, Dist-Dhule, Maharashtra

सेवा / तक्रार

ग्राम संसद अर्थे बु || वेबसाइट – ऑनलाइन सेवा / तक्रार

ग्राम संसद असली संकेतस्थळावर नागरिकांसाठी विविध प्रकारच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. खालील तक्रारी आपण सहजपणे ऑनलाइन सादर करू शकता.

नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपली तक्रार तत्काळ आणि सोप्या पद्धतीने नोंदवावी, अशी विनंती करण्यात येत आहे.

पाणी पुरवठा संबंधी सेवा / तक्रार

स्वच्छते संबंधी सेवा / तक्रार