ग्रामपंचायत अर्थे बु || वेबसाइट – ऑनलाइन अर्ज सेवा
ग्रामपंचायत अर्थे बु || संकेतस्थळावर नागरिकांसाठी विविध अर्ज ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. खालील अर्ज आपल्याला ऑनलाइन सुलभपणे करता येतील.
नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आवश्यक अर्ज ऑनलाइन सादर करण्याची विनंती करण्यात येते.